एक्स्प्लोर
Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर दर्शनासाठी जातानाचा व्हिडिओ समोर : ABP Majha
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्य़ा मंदिरात दोन दिवसांपूर्वी काही अन्य धर्मियांनी बळजबरीनं शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंदिर प्रशासनानं केला होता. यासंबंधीचा इतर
धर्मीय दर्शनासाठी जात असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. इतर धर्मीय मंडळी हार-फुलं दर्शनासाठी घेऊन जात असल्याची दृश्य एबीपी माझाच्या हाती आली आहेत... दोन दिवसांपूर्वी उत्तर दरवाजाच्या ठिकाणी हा जमाव आला होता. त्यावेळी त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. देवस्थान प्रशासनातल्या काही मंडळींनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं होतं...
नाशिक
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
आणखी पाहा





















