एक्स्प्लोर
Shirdi Saibaba : साईबाबा पुण्यतिथी उत्सवासाठी जय्यत तयारी,दसऱ्यानिमित्त लाखो भाविक शिर्डीच्या दिशेनं
आजपासून ३ दिवस साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात झालीये.. साईबाबा पुण्यतिथी उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आलीये.. पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक साई दरबारी हजेरी लावतात. ग्रंथ मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात होणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीेय.. तसंच मंदिराला विद्यु रोषणाईही करण्यात आलीेय.. विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच उद्या साईबाबांच्या जीवनावर आधारित हलता देखावाही खुला केला जाणार आहे. दरम्यान विजयादशमीनिमित्त लाखो भाविक शिर्डीच्या दिशेने रवाना झालेत..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























