एक्स्प्लोर
Nashik Lal Vadal : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लाल वादळ पुन्हा मुंबईत धडकणार
शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे... मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लाँगमार्च काढत आहेत.. दिंडोरीमधून हा लाँगमार्च निघतोय.. विविध मागण्यांसाठी लाँगमार्च काढण्यात आलाय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
छत्रपती संभाजी नगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















