एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nashik Lok Sabha 2024 : Chhagan Bhujbal यांच्या उमेदवारीला विरोध?Hemant Godse यांना संधी मिळणार?
नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळतंय. सुरुवातीला या जागेसाठी श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली.. मात्र त्याला भाजपने विरोध केला.. शिवसेनेच्या पहिल्या यादीत ८ जागांसाठी घोषणा झाली.. पहिल्या यादीतच हेमंत गोडसेंचं नाव अपेक्षित होतं.. मात्र त्यांचं नाव नसल्याने धाकधूक अधिक वाढली.. त्यानंतर गोडसेंनी मुंबई गाठली.. गेल्या दोन दिवसांपासून, हेमंत गोडसे,पालकमंत्री दादा भुसे, उमेदवारीसाठी मुंबईत तळ ठोकून आहेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion