एक्स्प्लोर
Sharad Pawar PC | देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये : शरद पवार
आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याची वेळ डॉक्टरांनी आणू नये, कर्तव्य बजवावे. जास्त पैसे आकारतात त्यांचे ऑडिट होत असून यापुढे कडक तपासणी होणार आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये, असंही शरद पवार यांनी म्हटलं. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठक घेतली
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















