एक्स्प्लोर
Nashik Talathi : तलाठी भरती गैरप्रकार प्रकरणात एसीपी आणि 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 10 जणांचं पथक
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलच डोकं वर काढलय. प्राणघातक हल्ले, चोऱ्या या सोबतच एकाच आठवड्यात तीन खुनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एक व्हाट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. यावर संबंधित गुन्ह्यांची माहिती, अपघात आणि अवैध धंद्यांची माहिती तुम्ही पोस्ट करा असे आवाहन करण्यात आले आहे. 8263998062 हा व्हॅटसऍप क्रमांक जारी केला असून गुन्हेगारीबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.
नाशिक

Vinayak Pandey on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे म्हणाल्या अमाऊंट लागेल, विनायक पांडेंचा धक्कादायक आरोप

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार? भवितव्याचा आज फैसला

Nashik Dargah Issue | नाशिकमधील अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

Manikrao Kokate : कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली, 2 तासातच जामीन

Nashik ShivJayanti 2025 | शिवजंयतीनिमित्त नाशिकमध्ये साकारली 'निष्ठेची पायरी'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
करमणूक
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement