एक्स्प्लोर
Nashik : कालिका माता मंदिर संस्थानचा अजब निर्णय, प्रत्येक भाविकांकडून 100 रुपये घेणार, टोकनशिवाय दर्शन नाही
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका देवीच्या मंदिर संस्थानने एक अजब आणि वादग्रस्त असा निर्णय घेतलाय. नवरात्रोत्सव काळात कालिका मातेच्या दर्शनासाठी प्रति भाविक शंभर रुपये मंदिर प्रशासन आकारणार आहे, ऑनलाईन आणि ईतर सर्व यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय.
आणखी पाहा





















