एक्स्प्लोर

Nashik Dada Bhuse : SPG Commando चा अपघाती मृत्यू, गावकऱ्यांचा दादा भुसेंना घेराव

Nashik Dada Bhuse : SPG Commando चा अपघाती मृत्यू, गावकऱ्यांचा दादा भुसेंना घेराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडो गणेश सुखदेव गीते हे सिन्नर तालुक्यातील मेंढी या आपल्या गावी सुट्टीनिमित्ताने आले असता कालव्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी आपली पत्नी, लहान मुलगा आणि मुलीसह ते शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि सायंकाळी घरी परतत असताना नांदूर मधमेश्वर उजवा या कालव्यावरून घराकडे वळत असताना मोटरसायकलच्या पुढे टाकीवर बसलेल्या लहान मुलीचा पाय हँडल मध्ये अडकल्याने गाडीचा तोल जाऊन हे सर्वजण नाल्याच्या पाण्यात पडले. गणेश यांनी बायको, मुलगा आणि मुलीला पाण्यातून बाहेर काढले मात्र ते स्वतः पाण्यात वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह सापडण्यात प्रशासनाला यश आले नव्हते अखेर आज सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले असता काही वेळापूर्वी मृतदेह मिळाला आहे. कॅनॉलचे पाणी थांबवले असते तर मृतदेह लवकर मिळाला असता असा गावकऱ्यांचा आरोप आहे.

नाशिक व्हिडीओ

Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
Satara : सातारा SP तुषार दोशींच्या निलंबनावर पेच; नीलम गोऱ्हेंच्या निर्देशानंतर निर्णय घेताना राम शिंदेंची अडचण, तज्ज्ञांचा सल्ला घेणार
सातारा SP तुषार दोशींच्या निलंबनावर पेच; नीलम गोऱ्हेंच्या निर्देशानंतर निर्णय घेताना राम शिंदेंची अडचण, तज्ज्ञांचा सल्ला घेणार
एम बी चितळे कन्स्ट्रक्शन्सचे संस्थापक मुकुंदराव चितळे यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
एम बी चितळे कन्स्ट्रक्शन्सचे संस्थापक मुकुंदराव चितळे यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
50 लाख रुपयांचं बक्षीस असणाऱ्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश 
50 लाख रुपयांचं बक्षीस असणाऱ्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश 
ABP Premium

व्हिडीओ

Rupali Chakankar : कोण म्हणतं हटाव, कोण म्हणतं बचाव? चाकणकरांवर कारवाई होणार? Special Report
Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
Devendra Fadnavis on Ajit Pawar : घातपाताची शंका असल्यास, आकाश पाताळ एक करु, मुडदाही खणून काढू,
Ashok Kharat Vihir Vastav 275 : जिथे नागाचं भय दाखवलं, तीरहस्यभेद करणारी खरातची विहीर : वास्तव 275

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Embed widget