एक्स्प्लोर
Nashik : जादूटोणाविरोधी कायदा रद्द करण्यासाठी साधू महंत आक्रमक,रामकुंडावर साधू महंत एकत्र येणार
जादूटोणाविरोधी कायदा रद्द करण्यासाठी साधू महंत आक्रमक , दुपारी २ वाजता नाशिकच्या रामकुंडावर साधू महंत एकत्र येणार
जादूटोणाविरोधी कायदा रद्द करण्यासाठी निदर्शनं करणार , अंधश्रद्धा निर्मूलन समिती केवळ हिंदू धर्माविरोधात आवाज उठवित असल्याचा आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















