एक्स्प्लोर
Nashik : अनाथ मुलीसोबत बांधली लग्नगाठ; शेतकरी पुत्राचं कौतुकास्पद पाऊल ABP Majha
शेतकरी पुत्राला लग्नाला मुलगी मिळत नाही ही समस्या वारंवार समोर आलीय. अनेकदा मुली मुलगा शेती करतो या कारणाने रिजेक्ट करतात.. नाशिक जिल्ह्यातील योगेश आहेर या शेतकरी मुलाने सतत मिळणाऱ्या नकाराला सोडून थेट अनाथालयातील मुलीशी लग्नगाठ बांधत आपल्या संसाराला सुरवात केलीय... शिर्डीतील आश्रया अनाथालयात आज हा विवाह पारंपरिक विधिवत पद्धतीने उत्साहात पार पडला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















