एक्स्प्लोर
Advertisement
बाजारात जायचंय? पाच रुपयांची पावती फाडा! गर्दी नियंत्रणासाठी नाशिक महापालिकेचा अनोखा पॅटर्न
नाशिक : कोरोनाची दुसरी लाट येताच नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत असून सध्या एकूण कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 71 हजार 735 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 44 हजार 531 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचं प्रमाण 84.11 टक्के आहे. आतापर्यंत 2 हजार 326 बाधितांचा मृत्यू झालाय तर 24 हजार 979 कोरोनाग्रस्तावर आता उपचार सुरु असून अचानक झालेल्या या रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणाही पूर्णतः कोलमडलीय. विशेष म्हणजे पुन्हा एकदा नाशिक लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे.
नाशिक
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
Nashik MNS : नाशिकमध्ये संवाद सप्ताह ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये अपघातग्रस्त बसची आरटीओ पथकाकडून तपासणी
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement