एक्स्प्लोर
Nashik Leopard : सावतानगर परिसरात मानवी वस्तीत फिरणारा बिबट्या जेरबंद
Nashik Leopard : सावतानगर परिसरात मानवी वस्तीत फिरणारा बिबट्या जेरबंद
नाशिकच्या सावता नगर परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलंय. सकाळपासून मानवी वस्तीतील गल्लीत बिबट्या फिरत होता. यावेळी बघ्यांनी गर्दी केल्यामुळे वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात अडचणी येत होत्या. अखेर वनविभागाने बिबट्याला गुंगीचे औषध देऊन जेरबंद केलंय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















