एक्स्प्लोर
Nashik Flood : पुराच्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाताना गेली वाहून, तरुणीचा मृत्यू
नाशिकच्या निफाडमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. पुलावरून पाणी वाहत असतांना सुद्धा, तन्वी गायकवाड नावाच्या मुलीने दुचाकीवरुन पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सेकंदातच ती पाण्याचा प्रवाहात वाहून गेली.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















