एक्स्प्लोर
Nashik : नाशिकच्या देवळा जळीतकांड प्रकरण, तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी ABP Majha
नाशिकच्या देवळा जळीतकांड प्रकरणी गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरलीय. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान गोरख बच्छावचा मृत्यू झालाय. शुक्रवारी प्रेमप्रकरणातून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाने गोरखला मारहाण करत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गोरखला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी तरुणी, तिचे आईवडील आणि दोन भावांना अटक केलीय.. देवळा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
नाशिक
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/b34de41f6673a0f612be050e2ed81af51738951976813718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7cf6ec55a07e0614bd1ad911dd8588301738865073762718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजी
![Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/c33dd45b4a63158f6b635dc1d8eb5065173786231772690_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार
![Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/7de2d29607d17219e2e6183794c93da81736568516530718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
![Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/30/c077214dff91c8c17025ce0d123e56f31735548066382719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement