एक्स्प्लोर
Nashik 'कॅटस'मधील लष्कराचे दोन अभियंते CBI च्या जाळ्यात, नाशकात मोठी कारवाई : ABP Majha
आता नाशकातून एक मोठी बातमी.. कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुल अर्थात कॅटसमधले लष्काराचे दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात अडकलेत..
कंत्राटदाराकडून लाच घेताना लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांना सीबीआयनं रंगेहात अटक केली आहे. सहाय्यक अभियंता मेजर हिमांशू मिश्रा आणि कनिष्ठ इंजिनीअर मिलिंद वाडिले अशी अटक करण्यात आलेल्या लष्करी अधिकाऱ्यांची नावं आहेत..
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















