एक्स्प्लोर
Nashi Bus Accident : सिन्नर महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात 10 जणांचा मृत्यू
नाशिकच्या सिन्नर महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात १० जणांचा मृत्यू, शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या बसला ट्रकची धडक, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत
आणखी पाहा






















