एक्स्प्लोर
Nashik B.Ed CET Exam : बी.एडच्या CET परीक्षेचा घोळ, ABP Majha चे प्रशासनाला सात सवाल
Nashik Bed CET : नाशिकमध्ये (Nashik) बीएड सीईटी (B.Ed CET) परीक्षेसंदर्भात मोठा गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (Hall Ticket) आज परीक्षा होती. मात्र ज्यावेळी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले, त्यावेळी परीक्षा तर कालच झाल्याचे महाविद्यालयत परीक्षा केंद्राकडून सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले. यावेळी युवक काँग्रेस आणि शिक्षक आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या पाठपुराव्यानंतर या विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयात परीक्षेसाठी हलवण्यात आल्याचे समजते.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















