एक्स्प्लोर
Manmad Child Trafficking Case : चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणात मुलांचा ताबा पालकांना मिळणार
चाईल्ड ट्रॅफिकिंगच्या संशयावरून मनमाड रेल्वे पोलिसांनी 30 जूनला केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली...दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं होतं.. दरम्यान या ४ संशयितांची पोलीस कोठडी आज संपतेय... त्यांना दुपारी चांदवड न्यायालयात हजर केलं जाणार असून महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. तर मनमाड पोलिसांचे बिहारला गेलेले पथकही महाराष्ट्रात परतले असून तपासात पालकांचे जबाब आणि संशयित आरोपींबाबतही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान आज मनमाड रेल्वे पोलिस काय बाजू मांडणार, बिहारच्या तपासात नक्की काय माहिती समोर आली ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलय.
नाशिक

Vinayak Pandey on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे म्हणाल्या अमाऊंट लागेल, विनायक पांडेंचा धक्कादायक आरोप

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार? भवितव्याचा आज फैसला

Nashik Dargah Issue | नाशिकमधील अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

Manikrao Kokate : कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली, 2 तासातच जामीन

Nashik ShivJayanti 2025 | शिवजंयतीनिमित्त नाशिकमध्ये साकारली 'निष्ठेची पायरी'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement