एक्स्प्लोर
Nashik Malegaon दगडफेकीप्रकरणी बंद पुकारणारी रझा अकादमी संघटना पोलिसांच्या रडारवर: ABP Majha
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात शुक्रवारी झालेल्या दगडफेकीप्रकरणी बंद पुकारणाऱ्या रझा अकादमी संघटना पोलिसांच्या रडारवर आली आहे. मालेगावातील लल्ले चौकातील कार्यालयावर छापा मारत स्थानिक पोलिसांनी २ तास झडती घेतली. त्यात बंदचं आवाहन करणारी पत्रकं आणि दस्तावेज जप्त केले. पोलिसांच्या छाप्यामुळे अन्य धार्मिक संघटनाही हादरल्या आहेत. त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ रझा अकादमी संघटनेनं बंदची हाक दिली होती. यावेळी पोलिसांनी पंचांसमोर कार्यालयाचं कुलूप तोडून झडती घेतली. त्यात बंदचं आवाहन करणारी उर्दू भाषेतील काही पत्रकं पोलिसांनी जप्त केली आहेत. यासह एक रजिस्टर आणि काही पुस्तकंही ताब्यात घेतली.
नाशिक
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
विश्व






















