एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Monsoon 2021 : Manmad, Nandgaon मध्ये मुसळधार पाऊस, Railway Track वर पाणीच पाणी
नाशिकच्या नांदगाव,मनमाड परिसरात पावसाने रात्री जोरदार तडाखा दिल्याने नांदगाव शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाचे पाणी नांदगाव रेल्वे स्थानकात घुसल्याने रेल्वेचे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. रेल्वे रुळावर जवळपास दोन फुटाच्या वरती पाणी साचल्याने त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. रात्री अनेक प्रवाशी गाड्या मनमाड व चाळीसगाव रेल्वे स्थानकावर उभ्या करण्यात आल्या होत्या.त्यामुळे अनेक प्रवाशी अडकून पडले होते.मध्यरात्रीनंतर धिम्या गतीने रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आल्याने रेल्वेच्या प्रवाशी गाड्या उशिरा धावत होत्या.रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळावरील पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते
नाशिक
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
क्राईम
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement