एक्स्प्लोर
Leopard Nashik : गुलमोहर कॉलनीजवळ बिबटयाचा वावर, बिबट्याचा थरार CCTV मध्ये कैद : ABP Majha
नाशिकमध्ये बिबट्याचे दर्शन होणं हे काही आता नविन राहिलेलं नाही. नाशिकरोडजवळील गुलमोहर कॉलनी परिसरात शिवम बंगल्याच्या आवारात काल जवळपास एक तास बिबट्या ठाण मांडून होता. एवढेच नाही तर या बिबट्याने मांजरीच्या पिल्लाची शिकार केली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
तसंच या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येतेय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
चंद्रपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















