एक्स्प्लोर
Nashik IT Park : नाशिकमध्ये 10 एकर क्षेत्रावर आयटी पार्क, केंद्र सरकारचा शिक्कामोर्तब
नाशिकमध्ये 10 एकर क्षेत्रावर आयटी पार्क उभारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय आणि त्यासाठी केंद्राच्या एमएसएमई मंत्रालयाकडून या प्रकल्पावर शिक्कामोर्तबही करून घेतलंय. महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नुकतीच भेट घेतली होती. या प्रकल्पासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. नाशिकमध्ये आयटी हब तयार करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा सत्ताधारी भाजप करतोय. तर विरोधकांनी याला निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर असल्याचं सांगत टीका केलीय. काही खासगी विकासकांच्या फायद्यासाठी हा घाट घातल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय.
नाशिक
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















