एक्स्प्लोर
Godavari Flood Ramkunda : काल झालेल्या पावसामुळे नाशिकच्या गोदावरीच्या पाणीपाळीत वाढ
गोदावरी नदी काठावरील मंदिरांना पाण्याने वेढा दिलाय. त्यामुळे रामकुंड परिसरात सर्वत्र पाणीच पाणी बघायला मिळालंय. एकीकडे नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय तर दुसरीकडे कार्तिकी पौर्णिमा निमित्ताने रामकुंडावर पूजा आणि स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय,.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















