एक्स्प्लोर
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं Malegaon जिल्हा निर्मितीची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमधून महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांच्या पहिल्याच दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागलंय. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी समर्थकांनी केलीय. त्याचवेळी या दौऱ्यात मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी शिंदे समर्थक आमदार दादा भुसे यांनी केलीय. गेली ४० वर्षे होत असलेल्या या मागणीनं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जोर धरलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















