एक्स्प्लोर
Nashik : अंबड गोदामात ठेवलेल्या EVM मशीनचे CCTV रेकॉर्डींग मिळत नसल्याचा प्रशासनाचा दावा
Nashik : गोदामात ठेवलेल्या EVM मशिनचे CCTV मिळत नसल्याचा प्रशासनाचा दावा करण्यात आला. अंबड गोदामात ठेवलेल्या EVM मशीनचे CCTV रेकॉर्डिंग मागून देखील मिळत नसल्याने जिल्ह्यात प्रशासनाकडून गुन्हा दाखल केला आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















