एक्स्प्लोर
Nashik | नाशिक पोलिस दलातील 31 वर्षीय तरुणाचं हार्टअॅटकनं निधन; आयुक्त दिपक पांडेय यांनी दिला खांदा
नाशिक पोलिस दलात दंगल नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रतीक विलास जाधव या 31 वर्षीय तरुण कर्मचाऱ्याचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मनमिळावू स्वभाव असलेल्या प्रतीकच्या अशा जाण्याने जाधव कुटुंबासह पोलिस दलावर शोककळा पसरलीय. प्रतीक वास्तव्यास असलेल्या आडगाव परिसरातून गुरुवारी संध्याकाळी अंत्ययात्रा निघाली विशेष म्हणजे यात प्रतिकच्या नातेवाईकांसोबतच पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांनी पोलिस कुटुंब प्रमुख म्हणून सहभाग घेत खांदाही दिलाय. एकीकडे कोरोना काळात माणूस, नातेवाईक एकमेकांपासून दुरावत चालल्याचं चित्र बघायला मिळत असतानाच दुसरीकडे पांडेय यांच्या रूपाने सगळ्यांनाच माणूसकीचे दर्शन घडले.
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement