एक्स्प्लोर
Nandurbar : नंदुरबारमध्ये पोषण आहारात निकृष्ट धान्याचा पुरवठा, कुपोषणाची समस्या कशी दूर होणार?
Nandurbar : नंदुरबारमध्ये पोषण आहारात निकृष्ट धान्याचा पुरवठा, कुपोषणाची समस्या कशी दूर होणार?
अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट धान्याचा पुरवठा, नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील प्रकार समोर, अनेक पालकांच्या तक्रारी, तरीही पुरवठादारावर कारवाई नाही, चौकशी करून कारवाई करण्याचं सीईओंचं आश्वासन.
आणखी पाहा