एक्स्प्लोर

Nandurbar Accident : करण चौफुलीवर भीषण अपघात; गर्भवती महिलेचा जागीच जीव गेला

Nandurbar Accident : करण चौफुलीवर भीषण अपघात; गर्भवती महिलेचा जागीच जीव गेला नंदुरबार शहरालागत असलेल्या करण चौफुलीवर भीषण अपघात.....  ट्रकचा धडकेत गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू ...  मोटरसायकलवर जात असल्यामुळे महिलेला अवजड वाहनाने दिली धडक....  अवजड वाहनाचा मागीलचा चाक महिलेचा डोक्यावरून गेल्याने झाला मृत्यू....  नंदुरबार शहरातील करण चौफळीवर खराब रस्त्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच .....  खराब रस्त्यांमुळे. गेल्या दोन महिन्यात तीन हून अधिक जणांचा मृत्यू......

हेही वाचा: 

पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली... दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची विनंती..., ओबीसी, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाला महत्त्व
मनोज जरांगेंना रूग्णालयातून डिस्चार्ज, अंतरवालीला जाणार नाहीत, थेट बीड जिल्ह्यातल्या चाकरवाडीला जाणार, शिष्टमंडळ ओबीसी आंदोलकांना फसवतील, जरांंगेंची टीका
आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र, तातडीने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची आज बैठक.... विधान परिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा...
भाजप सरकारविरोधात आज काँग्रेसचं राज्यभर 'चिखल फेको' आंदोलन. सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करणार. 
नीट परीक्षा घोळाबाबत एनटीएने चूक केली, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एबीपी नेटवर्कवर कबुली, घोळाची जबाबदारी स्वीकारणार, दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा, सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका, शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी मिळून विधानसभा लढता येणार

नंदुरबार व्हिडीओ

Nandurbar : आदिवासी नेत्यांनी भाजप, शिवसेनेची उमेदवारी घेऊ नये : वळवी
Nandurbar : आदिवासी नेत्यांनी भाजप, शिवसेनेची उमेदवारी घेऊ नये : वळवी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget