एक्स्प्लोर
Nandurbar Drought : नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती, पिकं जगवण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान
राज्यभरात पावसानं पाठ फिरवल्यानं बळीराजावर उपासमारीची वेळ आलीये. नंदुरबार जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झालीये. गेल्या वीस दिवसापासून पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीये. सध्या जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं .शेतकऱ्यांचा समोर पिकं जगवण्याचे मोठं आव्हान उभं ठाकलंय.. याच दुष्काळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील यांनी
आणखी पाहा























