एक्स्प्लोर
Nandurbar : नंदुरबारमध्ये कुपोषण रोखण्यासाठी गावागावातील सरपंचांना सहभागी व्हावं लागणार
कुपोषण रोखण्यासाठी आता गावागावातील सरपंचांना सहभागी व्हावं लागणार आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी सरपंचांना विशेष प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
Tags :
Nandurbarआणखी पाहा























