एक्स्प्लोर
Nanded New Year Celebration : नांदेडमध्ये गुरुद्वाराला आकर्षक रोषणाई,भाविकांची गर्दी : ABP Majha
१ जानेवारी... नवीन वर्षाचा पहिला दिवस... आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करुयात देवदर्शनाने.. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, शेगावातील गजानन महाराज मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय.. नवीन वर्ष सुखासमाधानाचं जावंं अशी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करतंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























