एक्स्प्लोर
Nanded Bharat Jodo Yatra : नांदेडमध्ये भारत जोडो यात्रा ते राहुल गांधींची सभा
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आजचा चौथा दिवस होता. महाराष्ट्रात आल्यानंतर ही यात्रा आज नांदेड शहरात पोहोचली. आज यात्रेत राष्ट्रावादी काँग्रेसचे नेतेही सहभागी झाले. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाडांसह अनेक नेत्यांनी आज भारत यात्रेत सहभाग घेतला. संध्याकाळी नांदेडमध्येच सभाही पार पडली. इथं राहुल गांधीसह अनेक नेत्यांची भाषणं झाली.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















