एक्स्प्लोर
Crime News: नागपुरात कोरोना रुग्णांच्या मृतदेहावरील मौल्यवान वस्तूंची चोरी, दोन वॉर्डबॉय अटकेत
नागपुरात कोरोना रुग्णांच्या मृतदेहावरील मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या दोन वॉर्डबॉयना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही वॉर्डबॉय मेयो रुग्णालयात कार्यरत होते.
आणखी पाहा























