एक्स्प्लोर
Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, जखमींची प्रकृती चिंताजनक
समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात..नागपूरकडे जाणाऱ्या लेनमध्ये सिंदखेडराजा नजिक भरधाव इनोव्हा कार ट्रकवर धडकली. अपघातात एक प्रवासी ठार तर दोन जण गंभीर जखमी झालेत . जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयात उपचार सुरू.दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक. ईनोव्हा कार शिर्डी कडून नागपूरकडे जात होती.
अपघातानंतर काही काळ नागपूर कॉरिडॉर वरील वाहतूक विस्कळीत झाली होती
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























