एक्स्प्लोर
Sunil Kedar : सुनील केदार यांची कारागृहात रवानगी, नागपूर बँक घोटाळ्यात केदार दोषी ABP Majha
Sunil Kedar : सुनील केदार यांची कारागृहात रवानगी, नागपूर बँक घोटाळ्यात केदार दोषी
काँग्रेसचे नेते सुनील केदारांची तुरुंगात रवानगी कऱण्यात आलीये. नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय..
कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आलीय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनील केदार आणि इतर दोषींना ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तर यासाठी सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केलीय.
नागपूर
Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha
Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
Surendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा
Sudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनर
Nilesh Rane Nagpur Session : आक्रमक निलेश राणेंना Devendra Fadnavis यांनी एका मिनिटात शांत केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement