एक्स्प्लोर
Nagpur Crime | पॉर्न, सेक्स आणि धोका; 33 वर्षीय पत्नीकडून 64 वर्षीय पतीची हत्या Special Report
नागपुरातील गणेशपेठ परिसरात झालेल्या लक्ष्मण मलिक यांच्या हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलीय. 64 वर्षीय लक्ष्मण मलिक यांची त्यांच्या 33 वर्षीय पत्नीनं गळा चिरून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणाला अनैतिक संबंधांची किनार असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















