एक्स्प्लोर
Nagpur Lok Sabha 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा नितीन गडकरींवर हल्लाबोल
बातमी आहे नागपूरमधून. आगामी लोकसभा निवडणूकींच्या अनुशंगाने भाजपाचे उमेदवार नितीन गडकरींवर काँग्रेस नेते विलास मुत्तेवारांनी जोरदार टीका केलीये पाच लाख मतांनी निवडून येऊ हा गडकरींचा अहंकार असून, हाच अहंकार त्यांचा पराभव करेल अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी केलीय. तर गडकरींनी केलेल्या कोट्यवधींच्या कामामुळेच नागपुरात महापूर आला अशी टोलबाजी ही मुत्तेमवार यांनी केलीय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी.
नागपूर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra Unseasonal Rain : नागपूर, भंडारा आणि गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
Baban Taiwade On Nagpur Mayor : खुल्या प्रवर्ग हा मागासवर्गीयांसाठी नसतो हा गैरसमज भाजपने दूर केला
Anjali Bharti News : अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अंजली भारतीकडून दिलगिरी व्यक्त
आणखी पाहा






















