एक्स्प्लोर
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं PM Modi यांच्या हस्ते उद्घाटन?
शिंदे फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उदघाटनाचा नवा मुहूर्त समोर आलाय. आता दिवाळीच्या मुहूर्तावर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे.. नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबरच्या अखेर आठवड्यात होणार असल्याचे बोललं जातंय.. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या रुपाने शिंदे सरकार राज्यातील जनतेला दिवाळी भेट देण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जातंय.. हा महामार्ग सुरु झाल्याने राज्यातील जनतेचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे..
नागपूर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
आणखी पाहा






















