एक्स्प्लोर
Nitin Gadkari : फडणवीस पुढे गेले तर राज्यात चंद्रशेखर बानकुळे यांनी संधी ABP Majha
नागपूरः एखाद्याकडून आपला काम कसा करवून घ्यायचा यामध्ये आमदार चंद्रशेखर बावनकुळे एक्स्पर्ट आहेत. कोणाचं पत्र, कोणाची फाईल आणि निधी कोणत्या गावात गेला हे फक्त त्यांनाच कळते. मात्र त्यांचा काम तोपर्यंत निघून जाते. बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कौशल्याची स्तुती केली. एखाचे काम करायचे असल्यास ते कशाप्रकारे पूर्णत्वास आणायचे याचे कौशल्य बावनकुळेंमध्ये असल्याचेही यावेळी गडकरी यांनी सांगितले.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















