एक्स्प्लोर
Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल ABP Majha
Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल ABP Majha
पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे बाळापुर चे आमदार नितीन देशमुख यांच्या नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. काल सायंकाळी रवी भवन समोर झालेल्या वादात आमदार नितीन देशमुख यांनी एका पोलीस कर्मचारी हात उचलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत सरकारी कामात हस्तक्षेप करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आणखी पाहा






















