एक्स्प्लोर
Nagpur Protest : पोलिसांनी गंगा-जमुना वस्ती सील केल्यानं परिसरात तीव्र आंदोलन
नागपूरमधलं एका आंदोलनाची सध्या चांगलीच चर्चा आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली गंगा जमुना ही वस्ती पोलिसांनी सील केली. आणि त्यांनतर या वस्तीत राहणाऱ्या शेकडो वारांगना या कारवाईविरोधात आक्रमक झाल्या. पोलिसांनी या वस्तीला चारही बाजूंनी बंद केलं असलं तरी इथल्या वारांगनांचा विरोध आणि त्यात राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यानं हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
नागपूर
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















