एक्स्प्लोर
Nagpur traffic | नागपूर ट्रॅफिक पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न, घटना सीसीटिव्हीत कैद | ABP Majha
नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेतील हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात सुभाष लांडे थोडक्यात बचावले आहेत. 26 फेब्रुवारी रोजी लांडे यांनी अवैध प्रवासी वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली मारुती व्हॅन चालकाविरोधात कारवाई केली होती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















