एक्स्प्लोर
Nagpur Metro Phase 2 : नागपूर मेट्रो फेज टू कसा असेल? दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी
नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलीए... काल झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला..शिवाय नागपुरातील नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पाला देखील केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली... त्यामुळे लवकर नागपूरकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट आणि सुखद होईल तर तिकडे नागनदीच्या शुद्धीकरणामुळे नागपुरातील नद्या आणि नाले मोकळा श्वास घेतील
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















