एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nagpur Fire : महाकाली नगर झोपडपट्टीत भीषण आग, स्थानिक टवाळखोरांचा माझाच्या कॅमेऱ्यामनवर हल्ला
नागपूरच्या महाकाली नगर भागात लागलेल्या आगीचं वार्तांकन करणाऱ्या एबीपी माझाच्या टीमवर काही स्थानिक गुंडांनी हल्ला केला... हा सर्व प्रकार इतर वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरात कैद झाला.. या हल्ल्यात एबीपी माझाचे कॅमेरामन अतुल हिरडे यांना खाली पाडून त्यांच्या हातातला कॅमेराचीही मोडतोड करण्यात आली.. सुदैवानं अतुल हिरडे यांना गंभीर दुखापत झाली नाही.. मात्र कॅमेराचं नुकसान झालं आहे... घटनास्थळी पोलीसांची संख्याही कमी असल्यानं काही तरुणांकडून धुडगूस सुरू होता.
नागपूर
![Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/894bf2948aaa05d47c326aca27a567941719904987118719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
![Devendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/8800adefe6e6a14457a43e8148ef4cf8171984871801690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णय
![Poshan Ahar Issue Nagpur : शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/d27dfb66227a186e301316457ad9f3841719462181259540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
![Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/da1e571cd82073898289d0baae4883281718956150789719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
![Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/36bef553b09e41d398f1241d4c0602861718796491663718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion