एक्स्प्लोर
Nagpur Hingna MIDC Fire : नागपूरजवळच्या हिंगणा एमआयडीसीत एका कंपनीला भाषण आग
नागपूरजवळच्या हिंगणा एमआयडीसीत एका कंपनीला भाषण आग लागली, त्यात तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी आहेत. कटारिया अॅग्रो कंपनीत भीषण आग लागली, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी आहे.. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















