एक्स्प्लोर

Nagpur Graduate Constituency : नागपूर शिक्षक मतदारसंघात नागो गाणार यांच्यासाठी भाजपने कंबर कसली

Nagpur Graduate Constituency : नागपूर शिक्षक मतदारसंघात नागो गाणार यांच्यासाठी भाजपने कंबर कसली

नागपूर -विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार आणि भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांच्या निवडणूक रणनीती संदर्भात भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे.. दुपारी दोन वाजता नागपूरच्या रेशीम बागेत ही बैठक होणार आहे.. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूर व विदर्भातील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.. विधान परिषद निवडणुकीत नाशिकच्या जागेचा गुंता निर्माण झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आपापसातील समन्वयातून नाशिकची जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला देऊन नागपूरची जागा काँग्रेस घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे... तसे झाल्यास नागपूर विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे... जर ही जागा काँग्रेसने घेतली तर काँग्रेस नागपुरातील कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देईल असा प्रश्न विचारला जातोय... सुरुवातीला महाविकास आघाडी मध्ये नागपूरची जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली होती.. त्यामुळे शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता... आता काँग्रेस त्यांना पाठिंबा देते की शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना पाठिंबा देते याकडे सर्वांचा लक्ष लागून आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Shani Vakri 2026: आता थेट डिसेंबरपर्यंत 4 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा! शनि तब्बल 138 दिवस वक्री, नशीब फळफळणार, पैसा दुप्पट, उत्पन्नाचे नवे मार्ग...
आता थेट डिसेंबरपर्यंत 4 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा! शनि तब्बल 138 दिवस वक्री, नशीब फळफळणार, पैसा दुप्पट, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Shani Sade Sati 2026 : मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम
मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
Embed widget