एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nagpur Crime : नागपुरात अविवाहित गर्भवतींची बालकं विक्री करणारी टोळी सक्रीय? ABP Majha
नागपूर – कळमना परिसरात चिखली लेआउट परिसरातून 8 महिन्याच्या बालकाचे शेजाऱ्याकडून अपहरणाच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या प्रजापती दांपत्याला अटक केलीये. त्या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत प्रजापती दांपत्याने या प्रकरणाच्या व्यतिरिक्त इतर तीन बालकांची विक्री केल्याच आणि आणखी इतर दोन बालक त्यांच्याकडे असल्याचे समोर आलय. याशिवाय नागपुरातच अशाच पद्धतीने बालकांच्या विक्रीचे इतर दोन प्रकरणही त्या घटनेनंतर समोरलीयेत. त्यामुळे नागपुरात बालकांचे अपहरण करून किंवा अविवाहित मात्र गर्भवती तरुणीच्या बालकांची विक्री करणारी टोळी सक्रिय आहे का या दृष्टीने पोलिसांनी तपास करतायत.
नागपूर
![Poshan Ahar Issue Nagpur : शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/d27dfb66227a186e301316457ad9f3841719462181259540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
![Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/da1e571cd82073898289d0baae4883281718956150789719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
![Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/36bef553b09e41d398f1241d4c0602861718796491663718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली
![MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/818edfc8ceb10b14f178c9da8fce3e70171869262123190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया
![Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/50e5e0d0d872f0c27425084f72b64beb171869092415590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement