एक्स्प्लोर
Nagpur #Corona | नागपूर शहरासाठी 7 मार्चपर्यंत लावलेले कडक निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम
नागपूर : नागपुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरासाठी 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत लावलेले सर्व निर्बंध पुढील आदेशपर्यंत 14 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत. मंगल कार्यालय, लॉन, सेलिब्रेशन हॉलमधील विवाह बंद राहतील. सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी कायम राहील. शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता आठवड्याच्या शेवटी बाजार बंद राहतील.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
अहमदनगर
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
Advertisement

शिवानी पांढरे
Opinion



















