एक्स्प्लोर
MLA Bunty Bhangdiya Upset | मुख्यमंत्र्यांच्या विदर्भ दौऱ्यावर भाजप आमदार बंटी भांगडिया यांची नाराजी
मतदारसंघात पाहणी होत असूनही निरोप नाही, असं म्हणत भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांचा रोष पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर होता.
आणखी पाहा























