एक्स्प्लोर
Nagpur : काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात 'हैं तैयार हम' महारॅली, कार्यकर्ते म्हणतात...
काँग्रेस पक्षाच्या १३९व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात काँग्रेसची "है तैयार हम" महारॅली पार पडतेय.. महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकणार आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे सभास्थळी दाखल. तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मात्र तब्येतीच्या कारणामुळे महारॅलीस उपस्थित राहणार नाहीत...सभास्थळी नागरिकांचीही प्रचंड गर्दी दिसत आहे
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















